Sunday, August 17, 2025 04:53:33 AM
शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. महामार्ग आमच्या मतदारसंघातून गेला तर विकास होईल असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 21:00:31
शेंद्रा बिडकीन बायपास रस्त्याचा तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सुचनांसह सुहारीत प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश मंत्री अतुल सावे यांनी दिले.
2025-06-13 21:00:54
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं.
2025-06-05 14:21:35
मालाड येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (I&B) अखत्यारितील जवळपास 240 एकर जागेत भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास केला जाईल.
2025-04-12 21:19:56
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ट्विट करत महाराष्ट्राच्या विकासाच्या दृषटिकोनातून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला आहे.
Samruddhi Sawant
2025-01-10 08:52:52
दिन
घन्टा
मिनेट